ज्योतिषशास्त्रावरील तुमच्या गरजा आम्ही समजून घेत आहोत

-- आमच्या बद्दल --

🌼 पंडित श्री ओंकार गुरूजी पुणे / नवी मुंबई 🌼

अनुभव - 17 वर्षे. विविध विधी आणि ज्योतिष, कुंडली बनवणे आणि जुळणी करणे, वास्तुशास्त्र, सामान्य अंदाज, आणि बरेच काही...

शिक्षण :- रुग्वेद यादनिक श्रीमत आद्य शंकराचार्य वेदशास्त्रपाठशाळेत शिक्षण घेतले ज्योतिष भास्कर (कृष्णमूर्ती)

🌹

आमच्याकडे उत्कृष्टतेची प्रतिष्ठा आहे

🌹

यजमानांचे सर्वस्वी समाधान हीच आमुची पोच पावती

🌹

सर्व उत्कृष्ठ आणि योग्य मार्गदर्शन

🌹

२१+ गुरुजींचा विश्वासार्ह संघ...

आमची मूल्ये

यथा सांग सर्व पूजाविधी, शांती, हवन आणि यजमानांचे समाधान. जय श्री राम !!!

सर्व उत्कृष्ठ आणि योग्य मार्गदर्शन तथा यथा-सांग सर्व पूजाविधी, शांती, हवन आणि यजमानांचे समाधान. जय श्री राम !!!

यजमानांचे शंका - निरसन आणि सर्वस्वी समाधान, हाच ध्यास . जय श्री राम !!!

आम्ही आठवडेचे साती दिवस, महिन्याचे तिसी दिवस आणि वर्षाचे तीनशे पासष्ठ दिवस सर्व उत्कृष्ठ सेवा देण्यास कटिबद्ध आहोत... जय श्री राम !!!
🙏

0

पूजा विधी संपन्न

🙏

0

गुरुजी मित्र परिवार

🙏

0

आदरणीय यजमान

🙏

0

पुजा स्थळे

आमची वैशिष्ठे

कार्य - क्षेत्र

🌷

सर्व पुजा विधी

आम्ही सर्व प्रकारची देव / ग्रह पूजा विधी संपन्न करवुन देतो.

🌷

ज्योतिषशास्त्र

ज्योतिष शात्र संपन्न, सर्व प्रकारची ज्योतिष आणि फलश्रुती पाहुनी देतो .

🌷

ग्रहफलशास्त्र

विविध ग्रह स्तिथी आणि त्यांचा राशी तथा कुंडली वरील परिणाम पाहुनी देतो.

service-avater-image
🌷

जन्म / लग्न कुंडली

जन्म कुंडली / लग्न कुंडली, कुंडलिनी मिलन, गुणो मिलन पाहुनी देतो.

🌷

वास्तुशात्र

वास्तू - शात्र विशारद - सर्व वास्तू विषयी शंका निरसन व मार्गदर्शन पाहुनी देतो.

🌷

जनरल प्रेडिक्शन

ग्रह, ग्रह स्तिथी, नक्षत्र, राशी यांची स्तिथी तथा त्यांचे परिणाम व शांती यांचे मार्गदर्शन.