पंडित श्री ओंकार गुरूजी

पंडित श्री ओंकार गुरूजी पुणे

🌼 ऑन-लाईन पूजा 🌼

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानातील विकासा मुळे, आता आपण जगामध्ये कुठेही राहणा-या व्यक्तीशी कोणत्याही वेळी विडिओ द्वारे संवाद साधू शकतो. 🌷

आणि तेही अगदी नाममात्र खर्चात. तसेच गेल्या काही वर्षा पासून, लाखो हिंदू कुटुंबे विविध देशामध्ये स्थलांतरित झालेली आहेत जसेकी इंग्लंड , अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इ. परदेशात काम करत असताना, सर्वच हिंदू कुटुंबे संस्कृती जपण्याचा उत्तम प्रयत्न करत असतात ही खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. 🌷

त्यामुळे अशा काही कुटुंबाना इंटरनेट या माध्यमाद्वारे, "ऑन-लाईन पौरोहित्य तथा इतर याद्निकीं सेवा" उपलब्ध करून देताना मला खूप आनंद होत आहे. जगातील कोणत्याही देशातील व्यक्ती या सोयीद्वारे, अगदी घरबसल्या कोणतीही पूजा विधी, शांती विधी , हवन विधी असे कोणतेही विधी करु शकतात. 🌷

वर्षाचे ३६५ दिवस आमची ही ऑनलाईन सेवा आपल्या कुठल्याही सोयीच्या वेळेनुसार उपलब्ध आहे. 🌷

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर व इतरही अनेक देशांतील यजमानांसाठी निरनिराळ्या शांती, पूजा, लघुरुद्र, सहस्रावर्तने यासारखे अनेक विधी उत्तम रीतीने संपन्न केलेले आहेत. गूगल मीट / स्काईपच्या माध्यमातून खालील सर्व विधी उत्कृष्टपणे करता येऊ शकतात. 🌷

🌷 कोणतीही पूजा (गणेश पूजा, सत्यनारायण पूजा, सत्यविनायक पूजा, अनंत पूजा, लक्ष्मीपूजन, भूमिपूजन, मंगळागौर पूजा, गौरी पूजन, वगैरे) 🌷
🌷 लघुरुद्र (रुद्रसूक्ताची १२१ आवर्तने) 🌷
🌷 गणपती सहस्रावर्तने (गणपती अथर्वशीर्षाची १००० आवर्तने) 🌷
🌷 वास्तूशांती, उदकशांती, गणहोम, गणेशयाग, देवीहोम, वगैरे 🌷
🌷 कोणतीही जनन शांती (निरनिराळ्या ३० पेक्षा जास्त) 🌷
🌷 मरणोत्तर शांती (त्रिपादनक्षत्र शांती, पंचकनक्षत्र शांती, निधनशांती) 🌷
🌷 वयोवस्थाभिधशांती (साठीशांत, सहस्रचंद्रदर्शन, इ. (५० व्या वर्षापासून १०० व्या वर्षापर्यंत एकूण ११ शांती) 🌷
🌷 षोडश संस्कार (सर्व १६ संस्कार) 🌷
🌷 साखरपुडा / वाड्निश्चय व सीमांतपूजन 🌷
🌷 देवदेवक व ग्रहमख (विवाह किंवा मुंजीच्या आधी) 🌷
🌷 मुंज 🌷
🌷 समावर्तन (सोडमुंज) 🌷
🌷 विवाह 🌷
🌷 कुंभविवाह / अर्कविवाह 🌷
🌷 कोणतेही श्राद्ध 🌷
🌷 कोणतेही व्रतउद्यापन 🌷
🌷 सप्तशतीपाठ 🌷
🌷 जप / अनुष्ठान 🌷
🌷 वर नमूद न केलेला कोणताही हिंदू धार्मिक विधी 🌷

तयारी - संपूर्ण सामानाची यादी पाठवण्यात येईल. उपलब्धतेनुसार यादीतील शक्य असलेल्या वस्तू आपण आणाव्या. 🌷

संबंधित शांती किंवा विधीसाठी आवश्यक ती सर्व माहिती देण्यात येईल. या सर्व मदतीच्या साहाय्याने आपण कार्य उत्तमपणे पार पाडू शकतो.

🌷

🙏

0

पूजा विधी संपन्न

🙏

0

गुरुजी मित्र परिवार

🙏

0

आदरणीय यजमान

🙏

0

पुजा स्थळे

दर्जेदार सेवा

🌷 विविध पूजा विधी 🌷

team-img

वास्तुशांती पुजा

वास्तुशांती पुजा विधी

team-img

नवग्रह पुजा शांती

नवग्रह पुजा शांती विधी

team-img

नवचंडी यज्ञ पुजा

नवचंडी यज्ञ पुजा विधी

team-img

पूजा विधी गॅलरी

विधी गॅलरी